IPL 2024 : या 5 परदेशी खेळाडूंचं आयपीएल पदार्पण, धमाका करण्यासाठी सज्ज
IPL 2024: आयपीएलचा सतरावा हंगाम येत्या काही दिवसात सुरु होईल. आयपीएल व्यवस्थापनाकडून 17 दिवसांचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. या हंगामात भारतीय खेळाडूंबरोबरच काही परदेशी खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असणार आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक गाजवणारे हे परदेशी खेळाडू आता आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज झालेत. या हंगामात पाच परदेशी खेळाडू आयपीएल पदार्पण करणार आहेत.
1/7
रचिन रविंद्र
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रविंद्रने संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं होतं. ऑलराऊंडर खेळाड म्हणून त्याने आपली छाप उमटवली. आयपील 2024 च्या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने रचिनवर 1.8 कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं. रचिनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. त्याआधीच तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.
2/7
गेराल्ड कोएत्जी
दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पम केलंय. आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे गेराल्ड चर्चेत आलाय. 145 किमी वेगाने सातत्याने गोलंदाजी करण्यात तो माहिर आहे. गेराल्डला अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यावर 5 कोटी रुपयांची बोली लावली.
3/7
स्पेन्सर जॉनसन
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनही या आयपीएलमध्ये आकर्षण ठरणार आहे. जॉन्सन 150 किमी वेगाने चेंडू टाकतो. ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीग 2023 मध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्याने 11 सामन्यात 19 विकेट घेतल्या. आयपीएलम्ये गुजरात टायटन्सने त्याला 10 कोटी रुपयात खरेदी केलं आहे.
4/7
दिलशान मधुशंका
श्रीलंकेचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईने दिलशानवर 4.6 कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं. दिलशान टी20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मधुशंकाने श्रीलंकेसाठी 21 एकदिवसीय सामन्यात 37 तर 13 टी20 सामनयात 14 विकेट घेतल्यात.
5/7
अजमतुल्लाह उमरजई
6/7