138 किलो वजनाच्या IPS Officer ने बिर्यानी-पिझ्झा खावून घटवलं 48 किलो वजन

IPS Officer Weight Loss : IPS Officer यांनी 48 किलो वजन चक्क बिर्यानी-पिझ्झा खावून कमी केलाय. हा प्रवास सर्व थक्क करणारा. 

| Oct 16, 2023, 16:17 PM IST

Real Weight Loss Journey : लठ्ठपणा हा अनेकांची डोकेदुखी झाला आहे. आवडीने खाणे अनेकांच्या वजनावर बेतलं आहे. असाच प्रकार 2006 च्या IPS ऑफिसर विवेक राज सिंह यांच्या सोबत घडला आहे. लहानपणापासूनच खाण्याची आवड असलेल्या अधिकाऱ्याने तब्बल 48 किलो वजन कमी केलं आहे. 

(फोटो सौजन्य - Vivek Raj Singh IPS Instagram)

1/7

IPS अधिकारी व्यक्तीचा प्रवास

IPS Officer Vivek Raj Singh loss 48 Kg Weight Know Fat To Fit Transformation Journey

वजन कमी करणे हा एक प्रवास आहे तर आपलं अंतिम ध्येय नाही. IPS अधिकारी विवेक राज सिंह यांनी प्रत्येकाला वेट लॉस करून प्रत्येकाला थक्क केलं आहे. विवेक यांच्याकडून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. 

2/7

फेसबुर पोस्ट व्हायरल

IPS Officer Vivek Raj Singh loss 48 Kg Weight Know Fat To Fit Transformation Journey

IPS अधिकारी विवेक राज सिंह यांनी सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले. आणि त्यानंतर एकच धुमाकूळ माजला. 138 किलो वजनाच्या अधिकाऱ्याने 48 किलो वजन कमी केलंय. हे अधिकारी गुवाहाटी आसामचे DIG Law & Order म्हणून कार्यरत आहे. 

3/7

एवढं होतं वजन

IPS Officer Vivek Raj Singh loss 48 Kg Weight Know Fat To Fit Transformation Journey

2006 बॅचचे IPS अधिकारी विवेक राज सिंह यांचं 138 किलो वजन होतं. त्यानंतर त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता त्यांच वजन 88 किलो आहे. 9 ते 10 वर्षे विवेक राज सिंह यांच वजन 130 किलो वजन होतं.   

4/7

एवढी पाऊले चालायचे

IPS Officer Vivek Raj Singh loss 48 Kg Weight Know Fat To Fit Transformation Journey

IPS अधिकारी दिवसाला 30 ते 40 पाऊले चालत असतं. एवढंच नव्हे तर आपल्या रोजच्या पाऊलांवर लक्ष ठेवतंच. एवढंच नव्हे तर वेट ट्रेनिंगकडे देखील त्यांनी लक्ष दिलं.   

5/7

प्रोटीनचे प्रमाण

IPS Officer Vivek Raj Singh loss 48 Kg Weight Know Fat To Fit Transformation Journey

1.2-2.0 आणि फॅट 0.6 ग्रॅम असं प्रोटिनचे प्रमाण घेत असतं. आहार काय करतो यापेक्षा त्यामधील कॅलरीज आणि फॅट कशा बर्न करतो याकडे त्यांच अधिक लक्ष असे.   

6/7

बिर्याणी-पिझ्झा

IPS Officer Vivek Raj Singh loss 48 Kg Weight Know Fat To Fit Transformation Journey

IPS अधिकाऱ्याने पिझ्झा, बर्गर आणि बिर्याणी यासारखे पदार्थ खाऊन वजन कमी केलं. फक्त ते कोणत्या प्रमाणात आणि खाल्ल्यावर व्यायम कसा करावा? याकडे विवेक राज सिंह यांच विशेष लक्ष असायचं.   

7/7

धावणे

IPS Officer Vivek Raj Singh loss 48 Kg Weight Know Fat To Fit Transformation Journey

विवेक राज सिंह धावण्याला देखील तितकंच महत्त्व देतात. दिवसाला 10 ते 12 किलो मीटर असा रोजचा व्यायामाचा भाग असायचा. धावणे हे तुमच्यासाठी देखील तितकेच महत्त्वाचे ठरू शकते. धावण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सुरुवातीला 8 किलो वजन कमी केलं.