Isha Ambani In Jaisalmer: बालपणीची मैत्रिण Kiara Advani च्या लग्नात ईशा अंबानीच्या लूकनं वेधल लक्ष
Isha Ambani in jaisalmer at Kiara Advani wesdding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे उद्या म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. त्या दोघांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. त्यामध्ये अंबानी कुटुंबियांचे देखील नाव आहे. ईशा अंबानी यांनी आणि तिचा पती आनंद पीरामल हे जैसलमेरला पोहोचले.
1/5
![Isha Ambani In Jaisalmer Kiara Advani and sidharth malhotra wedding](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/06/558802-isha-ambani-at-kiara-advani-wedding111.jpg)
3/5
![Isha Ambani In Jaisalmer Kiara Advani and sidharth malhotra wedding](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/06/558800-isha-ambani-at-kiara-advani-wedding333.jpg)