ISS Speed : अवघ्या 90 मिनिटांत अख्ख्या पृथ्वीचा एक राऊंड, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा वेग नेमका किती?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) हे एक मोठे अंतराळयान आहे जे पृथ्वीभोवती फिरते. अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी हे घर म्हणून काम करते. ही आतापर्यंतची सर्वात मोठी फिरती प्रयोगशाळा आहे. पण या स्पेस स्टेशन बद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित नसतील.
इंटरनॅशल स्पेस स्टेशन (ISS) खाली पडणार असल्याचं सातत्यानं म्हटलं जातंय. त्यांची अनेक कारणे आहेत. याचबरोबर ISS चा नेमका वेग किती आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी त्याला किती वेळ लागतो याबद्दल जाणून घेऊया
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792957-iss-7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792956-iss-5.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792955-iss-4.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792954-iss-3.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792953-iss-2.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/16/792952-iss-1.jpg)