हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवणं बंधकारक नाही; हा नियम माहित आहे का?

हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधारकार्ड दाखवण्याची गरज नाही.   

Oct 27, 2024, 18:56 PM IST

Aadhar Card Rules : अनेक हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांना प्रेवश दिला जात नाही. तर, काही हॉटेल्समध्ये आधारकार्ड दाखवल्याशिवाय रुम बुक करता येत नाही. मात्र, हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक नाही असा निर्णय सर्वेच्च न्यायालयाने दिला आहे. 

1/7

 अनेक हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधार्डकार्ड दाखवणे बंधनकारक असते. अनेक ठिकाणी आधारकार्ड दाखवल्याशिवाय रुम बुक  केली जात नाही.

2/7

अनेक जोडपी एकमेकांना वेळ देता यावा तसेच एकांत मिळावा यासाठी हॉटेलमध्ये रुम बुक करतात. मात्र, आधारकार्ड दाखवण्याचे बंधन असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना कारवा लागतो.   

3/7

हॉटेलमध्ये रुम बुक करताना तुम्ही आधारकार्डच्या ऐवजी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा व्होटर आयडी ओळखपत्राचा पुरावा म्हणून सादर करु शकता.

4/7

आधारकार्डचा गैरवापर तसेच वैयक्तीक डेटा चोरी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधारकार्ड दाखवणे बंधनकारक नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे.   

5/7

 आधारकार्ड हे भारतीयाचे ओखळपत्र आहे. आधारकार्ड अनेक ठिकाणी लिंक केलेले असते. यामुळे आधारकार्डच्या मदतीने वैयक्तीक डेटा चोरी केला जाऊ शकते.  

6/7

 नविन नियमवलीनुसार हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधारकार्ड दाखवणे बंधनकारक नाही. यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने तुमच्याकडे आधारकार्ड मागीतल्यास तुम्ही तक्रार करु शकता. 

7/7

आधारकार्डबाबात नविन नियम जारी करण्यात आले आहेत. यामुळे हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवायची गरज नाही.