वणवाssss! जान्हवीच्या फोटोशूटवर सगळे फिदा, एकिकडेच खिळली नजर
जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
अभिनेत्री जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चाहत्यांच्या मनात राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर देखील राज्य करते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. जान्हवी सतत स्वतःचे फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते... ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. जान्हवीने पोस्ट केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो...