सोन्याची जोजुरी... दोन वर्षांनंतर गडावर भंडाऱ्याची उधळण
घरबसल्या घ्या खंडोबाचं दर्शन... दोन वर्षांनी 'जय मल्हार'च्या जयघोषाने दुमदुमली जेजुरी
सोमवती अमावस्या (Jejuri Somvati Amavasya) म्हणजे भक्तांची अलोट गर्दी... भंडाऱ्याची उधळण... गडावर 'जय मल्हार...' नावाचा जयघोष... हा अनुभव भक्तांना दोन वर्षांनी अनुभवता आला आहे... सोमवती अमवस्या असल्यामुळे गड पूर्ण सोनेरी झाला आहे... जेजुरीत यात्रेनिमित्त भाविक मोठया संख्येने येत आहेत.
2/5
3/5