उन्हाने त्रासला जस्टीन ट्रूडो यांचा लहान मुलगा हेड्रिएन!

Feb 22, 2018, 21:35 PM IST
1/5

Justin trudeau family visit delhi`s Jama masjid

भारत दौऱ्यावर असलेले कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मस्जिदची भेट घेतली. देशातील सर्वात मोठ्या मस्जिदीला त्यांनी परिवारासह उपस्थिती लावली. पत्नी व तीन मुलांसह त्यांनी सुमारे ३० मिनिटे तेथे घालवली.

2/5

Justin trudeau family visit delhi`s Jama masjid

Justin trudeau family visit delhi`s Jama masjid

त्यावेळेस त्यांच्या लहान मुलाला उन्हाचा त्रास झाला. उन्हापासून वाचण्याचा अयशस्वी प्रयत्न हा क्युट मुलगा करत होता.

3/5

Justin trudeau family visit delhi`s Jama masjid

Justin trudeau family visit delhi`s Jama masjid

आठवडाभरासाठी भारतभ्रमंतीवर आलेल्या ट्रुडो यांनी भारतीय पारंपारिक पोशाखालाही पसंती दर्शवली. तेव्हापासून आतापर्यंत हे कुटुंब चांगलेच चर्चेत आहे.

4/5

Justin trudeau family visit delhi`s Jama masjid

Justin trudeau family visit delhi`s Jama masjid

मस्जिद पाहिल्यानंतर तेथे उपस्थित अधिकाऱ्यांसह फोटो काढण्यासाठी ट्रुडो परिवार पोज देताना... तेव्हा छोटा हेड्रिएन तोंड लपवत होता.

5/5

Justin trudeau family visit delhi`s Jama masjid

Justin trudeau family visit delhi`s Jama masjid

भारतभ्रमंतीत ट्रुडो यांनी पंजाब आणि गुजरातचा दौरा केला. गुजरात दौऱ्यावर ट्रुडो लाल रंगाच्या कुर्ता पायजम्यात दिसले. तर त्यांच्या पत्नीने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता.