अभिनेते कबीर बेदींचा आज 72 वा वाढदिवस

Jan 16, 2018, 10:37 AM IST
1/8

kabir bedi

kabir bedi

कबीर  बेदी भारताप्रमाणेच इटली, युरोपातही प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म 16 जानेवारी 1946 साली झाला. 

2/8

kabir bedi

kabir bedi

कबीर बेदींनी 70 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चौथे लग्न केले होते. परवीन दुसांज सोबत ते 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 

3/8

kabir bedi

kabir bedi

परवीन ही मूळची ब्रिटीश आहे. कबीर बेदींची मुलगी पूजापेक्षा  ती 4 वर्ष लहान आहे. 

4/8

kabir bedi

kabir bedi

कबीर अनेकदा त्यांंच्याहून लहान 29 वर्षीय मुलीसोबत दिसले आहेत. इव्हेंट्समध्ये जात असत. 

5/8

kabir bedi

kabir bedi

1969 साली डांंसर प्रोतिमासोबत कबीर बेदी विवाहबद्ध झाले होते. पूजा आणि सिद्धार्थ ही त्यांंची दोन मुलं आहेत. सिद्धार्थने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर प्रोतिमाचेही निधन एका अपघातामध्ये झाले. 

6/8

kabir bedi

kabir bedi

ब्रिटीश डिझायनर सुजैन हम्फ्रेस यांच्यासोबतही किरण बेदी रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांच्यात दुरावा आला. कबीर बेदींनी त्यानंतर निक्की सोबत  तिसरे लग्न केले. परंतू 2005 साली तिच्यापासूनही कबीर बेदी विभक्त झाले.  

7/8

kabir bedi

kabir bedi

हॉलिवूडमध्ये पोहचलेला आणि लोकप्रिय झालेला कबीर बेदी हा पहिला भारतीय कलाकार आहे. 

8/8

kabir bedi

kabir bedi

भारत आणि युरोपातही कबीर बेदींनी चित्रपट, अ‍ॅड्ससाठी अनेक अवॉर्ड्स जिंकले आहेत.   (फोटो साभार-  इंस्टाग्राम )