करिना आणि करिश्मा कपूर यांनी कुटुंबियांसोबत असा साजरा केला गणेशोत्सव

Aug 30, 2020, 17:35 PM IST
1/5

कपूर फॅमिलीचा गणेशोत्सव

कपूर फॅमिलीचा गणेशोत्सव

कपूर कुटुंबियांनी देखील मोठ्या उत्साहाने गणरायाचं स्वागत केलं होतं. यावेळी संपूर्ण कुटुंबिय एकत्र आलं होतं.  

2/5

गणपती दर्शन

गणपती दर्शन

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कपूर कुटुंबिय एकत्र आलं होतं. कपूर कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान झाले होते.  

3/5

करिश्मा कपूरने शेअर केला बाप्पांचा फोटो

करिश्मा कपूरने शेअर केला बाप्पांचा फोटो

करिश्मा कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बाप्पाचे काही फोटो शेअर केले आहेत.

4/5

करिश्मा कपूरचा ट्रेडिशनल लूक

करिश्मा कपूरचा ट्रेडिशनल लूक

करिश्मा कपूर देखील यावेळी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे.  

5/5

तैमूरचा क्यूट अंदाज

तैमूरचा क्यूट अंदाज

या फोटोत करिना कपूरचा मुलगा तैमूरसुद्धा आपल्या गोंडस स्टाईलने दिसत आहे. (फोटो सौजन्य: @therealkarismakapoor)