कतरिना कैफच्या 'या' अदा तुम्हाला नक्की घायाळ करतील

Jan 18, 2018, 22:15 PM IST
1/5

Katrina Kaif

Katrina Kaif

दबंग सलमान खान सोबत 5 वर्षाने केला हा सिनेमा. या सिनेमातील आठवणी खूप खास   

2/5

Katrina Kaif

Katrina Kaif

अली अब्बास जफरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून यशराज फिल्म निर्मित हा सिनेमा आहे. या सिनेमाने 300 करोड रुपयांचा गल्ला बॉक्स ऑफिसमध्ये कमावला आहे. 

3/5

Katrina Kaif

Katrina Kaif

टायगर जिंदा है या सिनेमांत अशा भरपूर आठवणी आहेत ज्या मी कॅमेऱ्यात कैद करू शकते. सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. 

4/5

Katrina Kaif

Katrina Kaif

कतरिना कैफ या सिनेमात गुप्तहेर जोयाची भूमिका साकारत होती 

5/5

Katrina Kaif

Katrina Kaif

टायगर जिंदा है हा सिनेमा प्रेक्षकांना भरपूर आवडला आणि याचा कतरिनाला प्रचंड आनंद झालाय