Komaki Ranger पासून Ola S1 Pro पर्यंत 'या' आहेत देशातल्या टॉप टू ई-व्हीलर्स
मुंबई : पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून आणि वाढत्या महागाईवर योग्य उपाय म्हणून ईलेक्ट्रिक टू व्हीलरचा वापरण्याचा कल सर्वसामान्य लोकांचा आहे. भारतातील टॉप 5 बेस्ट इलेक्ट्रिक टू व्हीलरची (Top 5 Electric Two Wheelers) माहिती सांगणार आहोत. यामध्ये इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) आणि इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) दोन्हींचा समावेश आहे.
1/5
Komaki Ranger
2/5
Ola Electric S1 Pro
भारतातील सर्वात लोकप्रिय असलेल्या Ola S1 Pro या ई-स्कूटरमध्ये 8.5kW मोटर उपलब्ध आहे आणि त्यासोबतच याची टॉप स्पीड 115kph इतकी आहे. त्यासोबतच, यास्कूटरमध्ये 4kWh बॅटरी पॅक दिलं आहे. कंपनीनुसार, एका सिंगल चार्जमध्ये 181km पर्यंत धावू शकते. Ola Electric S1 Pro या स्कूटरची किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरु होते.
3/5
Oben Electric Rorr
4/5
Tork Motors Kratos
Tork Motors कंपनीने नुकतचं क्रेटोस या ई-बाईकची डिलीव्हरी सुरु केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 180km पर्यंत धावू शकते. या बाईकमध्ये 4kWh बॅटरी पॅक उपलब्ध असून त्यासोबतच एक्सियल फ्लक्स मोटर देखील मिळतं. सध्या या बाईकला पुणे, मुंबई, हैद्राबाद,चेन्नई आणि दिल्लीतूनच खरेदी केलं जाऊ शकतं. या बाईकची किंमत 1.23 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.
5/5