देशभरात कृष्णजन्माष्टमीची धूम; पाहा काही खास फोटो
आज देशभरात कृष्णजन्माष्टमी साजरी केली जात आहे. द्वारका येथील इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सुंदर दृष्य पाहायला मिळत आहे.
मंदिरामध्ये फूलांची सुंदर आरास केली गेली आहे. राधा-कृष्णाला सुंदर वस्त्र आणि आभूषणांनी सजवण्यात आलं आहे. कोरोनामुळे अनेक भक्त व्हर्च्युअल दर्शन घेत आहेत.
3/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/12/393237-j.jpg)
4/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/12/393236-janmashtami.jpg)
6/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/12/393234-krihnajanma.jpg)