इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

Benefits of Clove Water: लवंगाचे अनेक औषधी फायदे आहेत. तुम्ही घरच्या घरी लवंगाचे पाणी तयार करू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की लवंगाचे काय फायदे आहेत. आणि घरच्या घरी लवंगाचे पाणी कसे करावे? 

| Aug 26, 2023, 19:37 PM IST

Benefits of Clove Water: लवंगाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे लवंगाचे सेवन आपण आपल्या आहारातही करतो. त्यामुळे आपण घरच्या घरीही अनेक उपाय करत असतो. लवंगाच्या पाण्याचेही अनेक फायदे आहेत. तुम्हाला जाणून घेऊन पण कादाचित आश्चर्य वाटेल. 

1/9

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

clove benefits

लवंगाचे आपल्याला अनेक फायदे मिळतात. त्यातून पुरूषांसाठीही त्यांचा सेक्शुअल स्टॅमिना वाढविण्यासाठी लवंग दिली जाते. त्यातून दातांच्या आरोग्यासाठीच नाही तर लवंगाचे असे अजून अनेक फायदे आहेत. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंग मदत करते. 

2/9

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

clove water

सध्याच्या जीवनाता वाढत्या वजनाचा त्रास हा सगळ्यांनाच होत असतो तेव्हा लवंगाचे पाणी प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासोबत वजन कमी करण्यासह लवंग मदत करते. 

3/9

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

clove news in marathi

सोबतच आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी लवंगाचे पाणी हे फायदेशीर ठरते. त्यातून तुम्हाला अपचन झाल्यासही लवंग मदत करते. तुम्ही वैद्यकीय सल्ल्यानूसार लवंगाचे पाणी पिऊ शकता. 

4/9

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

clove marathi news

त्यासोबत तुमच्या दातांचे आरोग्यही लवंगामुळे चांगले राहते. लवंगाचे पाणीच नाही तर तुम्ही नुसती लवंगही तोंडात टाकू शकता. यामुळे तुमच्या दातांना किड लागण्यापासून आणि ते खराब होण्यापासून लवंग बचाव करते. 

5/9

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

clove benefits

लवंगामध्ये एन्टी एमफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे लवंगाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हे फायेदशीर ठरते. त्यामुळे याचा आपल्याला फायदाही चांगलाच होतो. 

6/9

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

trending news

लवंगाचे अति सेवन करू नका त्यातून लवंग ही फारच उष्ण असते. अशातच तिचे अति सेवन तुम्हाला महागात पडू शकते. किती प्रमाणात लवंग कधी खावी याबाबत जाणकारांचा सल्ला घ्या. 

7/9

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

marathi news

तुम्हाला श्वसनाचे काही त्रास असतील तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. दालचिनीनं रक्तदाब आणि ब्लड शुगरही नियंत्रित राहण्यास मदत होते. 

8/9

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

viral news

तुम्ही घरच्या घरी देखील लवंगाचे पाणी पिऊ शकता. त्यामुळे त्याची प्रक्रिया आता आपण जाणून घेऊया. घरच्या घरी तुम्ही हे पाणी तयार करू शकता. 

9/9

इवल्याश्या लवंगाचे 9 चमत्कारिक फायदे! 'असं' बनवा लवंगाचे पाणी

health news

एका वाटीत 4-5 लवंग घ्या व त्या पाण्यात टाका. त्यानंतर हे पाणी उकळवा. त्यातून पाण्याचा रंग बदलला की तुम्ही हे पाणी थंड करू पिऊ शकता.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)