महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन; या ठिकाणाच्या नावावरुन बनली आहेत हिंदी मराठी चित्रपटांची गाणी
लोणावळा खंडाळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
वनिता कांबळे
| Feb 28, 2024, 23:39 PM IST
Lonavala Tourist Point : महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळ आहेत जे देश विदेशातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. लोणावळा खंडाळा हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. या ठिकाणाच्या नावावरुन हिंदी मराठी चित्रपटांची गाणी देखील बनली आहेत.
1/7
2/7
4/7
5/7