Waterfall in Maharashtra: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीजवळील सीता न्हाणी धबधबा; एकदा पहाल तर पाहतच रहाल

Elloras Beautiful Sita Nahani Waterfall Sambhajinagar :  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळं वेरूळचा सिता न्हाणी  धबधबा सुद्धा ओसंडून वाहतोय, हा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असतो, तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी होत आहे.

Jul 16, 2024, 17:45 PM IST
1/7

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेण्या या जगप्रसिद्ध आहेत. 

2/7

हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. 

3/7

 सीता न्हाणी धबधबा वाहू लागल्याने लेणीचं सौंदर्य खुललंय. 

4/7

वेरूळ, दौलताबाद डोंगररांगानी हिरवागार शालू पांघरल्या आहेत. 

5/7

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमधील सीता न्हाणी धबधबा ओसंडून वाहत आहे. 

6/7

सीता न्हाणी असे धबधब्याचे नाव आहे. 

7/7

पावसाळ्यात या लेण्यांमधुन मोठा धबधबा प्रवाहित होतो. या धबधब्यामुळे लेण्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसत.