AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो
Mahesh Manjrekar: सध्या AI फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे सर्वचजण आपल्या फोटोंवर प्रयोग करताना दिसतात. सध्या महेश मांजरेकरांनीही हा प्रयोग करून पाहिला आहे. त्यांचा AI मधला डॅशिंग लुक तुम्ही पाहिलात का?
Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आहेत. ते आपल्या डॅशिंग व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखले जातात. सध्या AI फोटोंचा जमाना आहे. त्यामुळे सध्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली असते. महेश मांजरेकरांचाही असा एक हटके AI फोटो व्हायरल झाला आहे. त्यांनी त्यांच्या इन्टाग्राम अकांऊटवरून हा फोटो शेअर केला आहे.