घरच्या-घरी 'असा' बनवा हेल्दी-टेस्टी क्विनोआ कटलेट
Healthy quinoa: जलद वजन कमी करण्यासाठी क्विनोआ उपयुक्त मानले जाते.क्विनोआमध्ये प्रथिने आणि अमीनो अॅसिड सारखे पोषक घटक असतात. ते हाडे मजबूत करण्यासाठी काम करतात. वृद्धांसाठी याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यात मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असते. हे ऑस्टियोपोरोसिस टाळण्यास मदत करतात.
Quinoa cutlets recipe:क्विनोआ एक अत्यंत पौष्टिक अन्नपदार्थ आहे.जो मुख्यतः दक्षिण अमेरिका, विशेषतः पेरू, चिली आणि इकोडोरमध्ये वाढतो. यामध्ये भरपूर फायबर, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फास्फरस आणि जिंक यासारखी महत्त्वाची खनिजे देखील आहेत.जर तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचे आहे. मात्र चविष्ट आणि हायजेनीक ही हवंय तर तुम्ही क्विनोआ कटलेट घरी बनवू शकता .
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/09/801442-6zaqwsx.jpg)
थंडगार वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी हेल्दी आणि चवदार खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण क्विनोआ कटलेटचा आहारामध्ये समावेश करू शकतो. ही रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे. यासाठी आपल्याला क्विनोआ, कांदा, सिमला मिरची, गाजर, कोबी, बेसन आणि काही मसाले लागणार आहेत. चला तर जाणून घेऊयात घरच्या-घरी हेल्दी आणि चवदार क्विनोआ कटलेट कसे तयार करायचे.
क्विनोआ कटलेटचे साहित्य-
![क्विनोआ कटलेटचे साहित्य-](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/09/801441-5aa.jpg)
क्विनोआ कटलेट तयार करण्याची पध्दत-
![क्विनोआ कटलेट तयार करण्याची पध्दत-](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/09/801439-4helma.jpg)
स्टेप 2-
![स्टेप 2-](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/09/801438-3quinoaemem.jpg)
स्टेप 3-
![स्टेप 3-](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/09/801437-2bvegveg.jpg)