Mango Ice cream Recipe: बाहेरच्या आईस्क्रिममध्ये मजा नाही? घरीच काही तासात बनवा मॅंगो आईस्क्रिम

Mango Ice Cream in Summer: तुम्हालाही मॅंगो आईस्क्रिम खावसं वाटतं? परंतु घरच्या घरी कसं कळावं कळत (How to make Mango Recipe at Home) नाहीये, काळजी करू नका केवळ 25 मिनिटांत तुम्ही घरच्या घरी करू शकता आंब्याचे गोड, थंड आईस्क्रिम! चला तर मग जाणून घ्या रेसिपी... 

Apr 21, 2023, 22:20 PM IST

Mango Ice Cream in Summer: सध्या उन्हाळ्याचा सिधन सुरू झाला आहे तेव्हा तुम्हाला आंब्याचे हरएक गोड (Mango Ice Cream Instant Recipe) पदार्थ खावेसे वाटत असतीलच. तेव्हा या लेखातून तुम्ही घरच्या घरी आंब्याचे आईस्क्रिम कसे बनवायचे हे शिकू शकाल तेव्हा जाणून घेऊया इस्टेंट मॅंगो आईस्क्रिम रेसिपी 

1/5

Mango Ice cream Recipe: बाहेरच्या आईस्क्रिममध्ये मजा नाही? घरीच काही तासात बनवा मॅंगो आईस्क्रिम

mango

सध्या आंब्यांचा सिझन आहे. तेव्हा आपल्याला अनेकदा बाहेरचं मॅंगो आईस्क्रिम खाऊन कंटाळा येतो त्यातून आपल्यालाही काहीतरी वेगळं हवं असते. 

2/5

Mango Ice cream Recipe: बाहेरच्या आईस्क्रिममध्ये मजा नाही? घरीच काही तासात बनवा मॅंगो आईस्क्रिम

mango news

तुम्ही घरच्या घरीही तेवढंच गोड आणि टेस्टी मॅंगो बनवू शकता. तुम्हाला फक्त त्यासाठी काही तासांचा वेळ द्यावा लागेल. 

3/5

Mango Ice cream Recipe: बाहेरच्या आईस्क्रिममध्ये मजा नाही? घरीच काही तासात बनवा मॅंगो आईस्क्रिम

mango ice cream

तुम्हाला घ्यायचे आहेत 2-3 आंबे, दूध अर्धा लीटर, कॉर्न फ्लोअर 2 चमचे, एक कप किंवा आवडीनुसार साखर, एक कप दूध, वेलची आवडीनुसार किंवा अर्धा चमचा

4/5

Mango Ice cream Recipe: बाहेरच्या आईस्क्रिममध्ये मजा नाही? घरीच काही तासात बनवा मॅंगो आईस्क्रिम

mango ice cream recipe

आंबे धूवा मग त्यातील कोयी काढा आणि मग त्याचे छोटे छोटे काप करा, हे केल्यावर दूध गरम करा. उकळी आल्यावर त्यात साखर घाला. त्यात वेलची टाका, आवडीनुसार केशरही टाकू शकता. किंवा इतर ड्रायफ्रुटही टाकू शकता.

5/5

Mango Ice cream Recipe: बाहेरच्या आईस्क्रिममध्ये मजा नाही? घरीच काही तासात बनवा मॅंगो आईस्क्रिम

mango ice cream at home

मग यानंतर पर दूध उकळून घ्या. त्यात कॉर्न फ्लोअर घाला. मिश्रण नीट एकजीव करा आणि मग हे 15 ते 20 मिनिटे थंड करा. त्यानंतर यात आंबे मिक्स करा, मग तर सर्व मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. 3 ते 4 तास तरी हे मिश्रण आता ठेवा मग मस्तपैंकी सर्व्ह करा  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)