मारुतीची हवेत उडणारी कार; 'मेक इन इंडिया' अंतर्गत भारतात होणार लाँच
लवकरच भारतीय हवेत उडणाऱ्या कारमधून प्रवास करणार आहेत. मारुती कंपनी हवेत उडणारी कार लाँच करणार आहे.
Maruti Suzuki flying Car: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी हवेत उडणारी कार लाँच करणार आहे. लवकरच भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीची हवेत उडणारी कार पहायसा मिळणार आहे. जपानमध्ये ही कार लाँच केली जाणार आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/12/706514-marutiskydrive7.jpg)