'जेव्हा आई भांग पाडते,' यशस्वीची सभ्य हेअरस्टाईल पाहून Memes चा पाऊस; नेटकरी झाले नोस्टाल्जिक
भारतीय क्रिकेटर यशस्वी जैस्वालची नवी हेअरस्टाईल पाहून नेटकरी नोस्टालजिक झाले आहेत. त्याची अत्यंत सभ्य हेअरस्टाइल पाहून अनेकांना आपलं बालपण आठवलं आहे.

1/8
2/8
3/8
5/8