Men's Problems : पुरुषांच्या अनेक समस्यांवर एकच उपाय; स्वयंपाकघरात दडलेय 'ही' जादू

स्त्रियांच्या आरोग्यविषयी नेहमीच बोललं जात पण पुरुषांच्यासुद्धा काही समस्या असतात त्यावर आज जाणून घेऊया.पुरुषांना देखील अनेक समस्या असतात, त्यावर खुलेपणाने बोललं जात नाही.

Feb 24, 2023, 11:42 AM IST

Men's Heaalth Problem : स्त्रियांच्या आरोग्यविषयी नेहमीच बोललं जात पण पुरुषांच्यासुद्धा काही समस्या असतात त्यावर आज जाणून घेऊया.पुरुषांना देखील अनेक समस्या असतात, त्यावर खुलेपणाने बोललं जात नाही.

1/5

पांढरा कांद्यामध्ये सेल्युनियम च प्रमाण जास्त असतं, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

2/5

पांढरा कांद्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि फायबरचं प्रमाण जास्त असत त्यामुळे पचनतंत्र सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.

3/5

पांढरा कांद्यामध्ये कँसरसोबत लढण्याचे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे पांढरा कांद्याचे सेवन केल्याने कॅन्सरच प्रमाण कमी होतं. (cancer treatment)

4/5

पांढरा कांद्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होत, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. (cholesterol level)

5/5

पांढरा कांदा मधासोबत खाल्ल्यास स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते.(sperm counts in men)