PHOTO: कोण आहे Mirzapur 3 चा रहीम? ज्याच्या शायरीने केलाय कहर

Mirzapur 3 : मिर्झापूर 3 सिझनचा शायराना अंदाजातील अभिनेता रहीम उर्फ पल्लव सिंह नेमका आहे कोण? जाणून घ्या सविस्तर. मिर्झापूरचा सिझन 3 आता रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अनेकांना मिर्झापूरचा तिसरा पार्ट आवडलेला नाही. पण या सगळ्यात एका पात्राची तुफान चर्चा होतीये.

| Jul 09, 2024, 11:35 AM IST
1/5

मिर्झापूर सिझन 3

मिर्झापूरचा सिझन 3 आता रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अनेकांना मिर्झापूरचा तिसरा पार्ट आवडलेला नाही. पण या सगळ्यात एका पात्राची तुफान चर्चा होतीये.

2/5

रहीमची शायरी

मिर्झापूरमधील रहीम हे पात्र अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आपल्या शायरीमुळे अडचणीत सापडलेला रहीम नेमका कोण आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. 

3/5

पल्लव सिंह

'मिर्झापूर 3' मध्ये रहीमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे खरं नाव पल्लव सिंह आहे. पल्लवने 'मिर्झापूर'पूर्वी अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. 

4/5

थिएटर आर्टिस्ट

पल्लव सिंह हा थिएटर आर्टिस्ट आहे. पल्लवने साक्षी तन्वरच्या 'माई' आणि 'ताज: डिव्हाइड बाय ब्लड'मध्ये त्याने काम केलंय.

5/5

इंजिनियर

पल्लवने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनय शिकला. एवढंच नाही तर त्यांनी अनेक नाटकंही लिहिली आहेत. पल्लव इंजिनियर देखील आहे.