मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँनच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेट तापलं; पाहा फोटो

हसीन सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.   

Sep 28, 2021, 11:36 AM IST

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीनने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर आणि हॉट दिसत आहे. हसीनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉट आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हसीनने पोस्ट केलेल्या फोटोंपैकी काही फोटो...

 

1/6

हसीन सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.   

2/6

आतापर्यंत अनेकांनी हसीनचे फोटो लाईक केले आहेत.   

3/6

तिच्या फोटोंवर कमेन्ट आणि लाईकचा पाऊस पडत आहे.  

4/6

काही तिच्या फोटोंचं कौतुक करत आहेत, तर काही मात्र टीका करत आहेत.   

5/6

महोम्मद शमीची पत्नी एक मॉडेल आहे.

6/6