केस गळती नको गं बाई! पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी

monsoon hair care tips: पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. केस गळतीचा अनेकींना त्रास असतो त्यामुळे आपण शक्यतो योग्य तेल, पाणी, शॅम्पू याचा वापर करू घेतो परंतु येत्या पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया. 

Jun 23, 2023, 21:53 PM IST

monsoon hair care tips: उन्हाळ्याप्रमाणे आणि हिवाळ्याप्रमाणे आपल्याला पावसाळ्यासारख्या ऋतूही आपल्या केसांची निगा राखावी लागते. त्यामुळे आपल्याला चिंता असते ती म्हणजे केस गळतीची. अशावेळी कोणते उपाय करावेत याचा थांगपत्ता आपल्याला काही लागत नाही. तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही तुमच्या केसांची निगा कशी राखाल? 

1/5

hair fall

पावसाळ्याचा माहोल सुरू झाला आहे तेव्हा आपल्याला आपल्या केसांचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यातही अनेकांना केस गळतीची समस्या सतावते. परंतु यावर काय घरगुती उपाय करावेत हे त्यांना जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. 

2/5

monsoon

तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळ्याप्रमाणे आणि हिवाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही केसांची कशी काळजी घ्यावी. 

3/5

hairfall news

मुळात केसांना तेल लावा. त्याचसोबत रोज केस विचंरा आणि रोज केसातला गुंता आणि जटाही काढा. नाहीतर केसांचा अधिकच गुंता होत केस गळती सुरू होईल. 

4/5

health news

केस गळती होत असेल तर अशावेळी तुम्ही एलोवेरा, अंड किंवा ग्रीन टीही लावू शकता. 

5/5

health tips

जास्त केसांशी खेळू नका जसे की सतत हेअर कलर बदलणे, हेअर स्टाईल बदलणे वैगेरे (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)