मुंबईत ईस्टर्न- वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या जंक्शनवर अंडरपास, अपघात कमी आणि ट्रॅफिकमुक्त प्रवास
Mumbai Underpasses: अंडरपाससाठी भूसंपादन आणि वाहतूक नियंत्रणाचे काम सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर आराखड्याचा मसुदा तयार करून निविदा काढण्यात येणार आहे.
Mumbai Underpasses: वाहनांची संख्या आणि वाहतूक समस्या हाताळण्यासाठी, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग जंक्शनवर अंडरपास बांधले जाणार आहेत. ईस्टर्न एक्स्प्रेस वेच्या 6 जंक्शन्स आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या 3 जंक्शन्सवर अंडरपास बांधण्याची योजना आहे.
1/11
मुंबई ईस्टर्न- वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या जंक्शनवर अंडरपास, अपघात कमी आणि ट्रॅफिकमुक्त प्रवास
2/11
23.55 किमी लांबीचा महत्त्वाचा मार्ग
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी सल्लागाराकडून सर्वेक्षण केले जात आहे. पूर्व द्रुतगती मार्ग हा सायनच्या पलीकडे पूर्व उपनगरातून 23.55 किमी लांबीचा महत्त्वाचा मार्ग आहे.जो कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड मार्गे नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडतो.
3/11
वाहनांचा वेग मंदावतो
4/11
पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंडरपास
5/11
गर्दीच्या वेळी समस्या
6/11
सर्वेक्षणानंतर निर्णय
हे अंडरपास सुधीर फडके फ्लायओव्हर (बोरिवली पूर्व), विलेपार्ले हनुमान रोड आणि मिलन सबसे (सांताक्रूझ) जवळ असतील. या जंक्शनवर अंडरपाससह छोटे उड्डाणपूल बांधण्याबाबतही चर्चा सुरू आहे. सल्लागार कंपनीच्या सर्वेक्षणानंतर कुठे उड्डाणपूल बांधले जातील, कुठे अंडरपास बांधले जातील, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
7/11
अंडरपास बांधण्याची गरज का?
8/11
द्रुतगती मार्ग ओलांडण्याची गरज नाही
9/11
ट्रॅफिक जॅमपासून सुटका
10/11