मुसळधार पावसाने मुंबईची दयनिय अवस्था

| Aug 06, 2020, 15:09 PM IST
1/7

नवी मुंबईत जोरदार वाऱ्यांने स्टेडियमचे छत उडाले

नवी मुंबईत जोरदार वाऱ्यांने स्टेडियमचे छत उडाले

नवी मुंबईत जोरदार वाऱ्याने डिवाय पाटील स्टेडियमचे छत उडाले  

2/7

मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच

मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच

 मुंबईत कुलाबामध्ये ४६ वर्षानंतर १२ तासात २९४ मिमी पाऊस झाला. दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी  

3/7

मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी

मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी

मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी दिसून येत होते. त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली होती.

4/7

मुसळधार पावसाने सकल भागात पाणी, घुडगाभर पाणी

मुसळधार पावसाने सकल भागात पाणी, घुडगाभर पाणी

मुसळधार पावसाने सकल भागात पाणी, घुडगाभर पाणी

5/7

मुसळधार पावसाने मध्य रेल्वे विस्कळीत

मुसळधार पावसाने मध्य रेल्वे विस्कळीत

मुसळधार पावसाने मध्य रेल्वे विस्कळीत, मस्जिद बंदर आणि भायकळा दरम्यान, प्रवासी अडकलेत.

6/7

मुसळधार पावसाने मुंबईची लाईफ लाईन विस्कळीत, रुळावर पाणी

मुसळधार पावसाने मुंबईची लाईफ लाईन विस्कळीत, रुळावर पाणी

मुसळधार पावसाने मुंबईची लाईफ लाईन विस्कळीत, रुळावर पाणी भरले. NDRF च्या रेस्क्यू ऑपरेशनने लोकांना स्टेशनवरुन सुरक्षित ठिकाणी हलवले

7/7

मुसळधार पावसाने मुंबईची दयनिय अवस्था, रुग्णालयात शिरले पाणी

मुसळधार पावसाने मुंबईची दयनिय अवस्था, रुग्णालयात शिरले पाणी

मुसळधार पावसाने मुंबईची दयनिय अवस्था, रुग्णालयात शिरले पाणी