महाराष्ट्रात आहे जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर; परदेशातून लोक ध्यान-मौनव्रत करण्यासाठी येतात
Nashik Dhamma Giri : धम्मगिरी विपश्यना केंद्राला भेट दिल्यावर मनात सकारत्मकता निर्माण होते.
वनिता कांबळे
| Dec 03, 2024, 15:59 PM IST
Nashik Dhamma Giri, Vipassana International Academy : जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर महाराष्ट्रात आहे. येथे परदेशातून लोक ध्यान-मौनव्रत करण्यासाठी येतात. नाशिकमध्ये असलेले विपश्यना केंद्र हे जगातील सर्वात मोठे विपश्यना केंद्र आहे. धम्मगिरी नावाने हे विपश्यना केंद्र ओळखले जाते. जगभरातून हजारो लोक येथे मेडिटेशन करण्यासाठी येतात.
1/7

2/7

3/7
