Nokia C22: नवा मोबाईल घेण्याचा विचार करताय, नोकिया घेऊन आलाय जबरदस्त स्मार्टफोन, किमतही बजेटमध्ये
भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा नोकिया कंपनीच्या फोनने री एन्ट्री केली आहे. लो बजेट मध्ये नोकिया कंपनीने जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.
वनिता कांबळे
| May 11, 2023, 18:22 PM IST
Nokia C22 :भारतीय बाजारपेठेत नोकिया मोबाईल कंपनीने जोरदार कमबॅक केले आहे. नोकियाचा Nokia C22 हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा बजेट फोन असून याची किंमत दहा हजार रुपयांच्या आत आहे. या फोन एन्ट्री फोनच्या यादीत लिस्टींग झाला आहे. हा फोन सॅमसंग, रेडिमी, शोओमी या फोनला टक्कर देणार आहे.
5/7