Suicide Song: OMG! चुकूनही हे गाणं ऐकू नका, गाणं ऐकून आत्तापर्यंत 100 जणांनी संपवलं जीवन!

Hungarian Suicide Song: संगीत ऐकल्याने आपला तणाव कमी होतो. मूड खराब असतानाही गाणी लोकांचा आधार बनतात. मात्र एका गाण्यामुळे लोकांनी जीव दिल्याचे प्रकारही घडले आहेत. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही.

Nov 30, 2022, 11:35 AM IST
1/5

अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झालंय की, गाणं ऐकल्याने ताण कमी होतो. पण एका गाण्यामुळे अनेकांनी जीव दिल्याच्या घटना घडल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया या गाण्याबद्दल.

2/5

Hungarian Suicide Song

Hungarian Suicide Song

हाऊ स्टफ वर्क्स या वेबसाइटनुसार, या गाण्याचे नाव 'ग्लूमी संडे' आहे. असं म्हटलं जातं, ते ऐकल्यानंतर किमान 100 लोकांनी आत्महत्या केलीये याला 'जगातील सर्वात वाईट गाणं' म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

3/5

Hungarian Suicide Song

Hungarian Suicide Song

हे साँग 'सॅड संडे' म्हणूनही प्रसिद्ध आहे.'हंगेरियन सुसाइड सॉन्ग' म्हणूनही या गाण्यावा ओळखले जाते. 

4/5

Hungarian Suicide Song

Hungarian Suicide Song

रिपोर्ट्सनुसार, हे गाणे 1933 मध्ये लिहिलं गेलं होतं. शिवाय या गाण्याचे लेखक रेज्सो सेरेस आणि लाझलो जावर आहेत.

5/5

Hungarian Suicide Song

Hungarian Suicide Song

हे गाणे 1935 मध्ये रेकॉर्ड केलं गेलं होतं. त्याच वर्षी बुडापेस्टमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली आणि त्याने सुसाईड नोटमध्ये 'ग्लूमी संडे' या गाण्याच्या ओळींचा उल्लेख केला होता.