जगभरातील मॉडेल्सना 'ही' एकटी अभिनेत्री देते टक्कर, फोटो पाहून सर्वच थक्क

या पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्रीच्या बोल्डनेस आणि लुकचे केवळ पाकिस्तानातच नाही तर भारत आणि इतर देशांमध्येही कौतुक केले जाते.

Soneshwar Patil | Feb 02, 2025, 14:00 PM IST
1/7

अभिनेत्रीचे सौंदर्य आणि बोल्डनेस हा चित्रपटसृष्टीत नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. बॉलिवूडमध्ये देखील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे सौंदर्य देशाच्या विविध भागात प्रसिद्ध आहे.

2/7

मात्र, आज आम्ही तुम्हाला एका पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिचे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

3/7

पाकिस्तानची ही अभिनेत्री नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. पाकिस्तानपासून भारतापर्यंत तिची चर्चा आहे. या अभिनेत्रीचे नाव मथिरा मोहम्मद आहे.  

4/7

मॉडेल मथिरा ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच मथिरा मॉडेलिंग, गाणे आणि टीव्ही शो देखील होस्टिंग करते.

5/7

पाकिस्तानसह अभिनेत्रीने भारतात देखील काम केलं आहे. 2013 मध्ये तिने 'लक्क च करंट' या गाण्यामधून भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.

6/7

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते. 

7/7

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर 2.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. मथिरा नेहमी तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.