'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार
वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.
Pravin Dabholkar
| Jun 09, 2024, 12:49 PM IST
Benifits of Guava Leaf: वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.
1/8
'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार
2/8
खनिजे आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये
3/8
प्रथिने, व्हिटॅमिन सी, गॅलिक ऍसिड
4/8
सुंदर दिसाल
5/8
रामबाण
6/8
लठ्ठपणा आटोक्यात
7/8