भूमिपूजनाच्या दिवशी अयोध्याचे अप्रतिम दृश्य

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज 

Aug 05, 2020, 10:24 AM IST

आज समस्त हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सध्या अयोध्येत सर्वत्र रामनामाचा जयघोष होत आहे. दुपारी १२.४० वाजता राम मंदिराच्या पायाभरणीची स्थापना होणार आहे. अनेक राज्यांमध्ये रामाची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. 

 

1/5

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज

2/5

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज

3/5

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज

4/5

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज

5/5

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज

ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या सज्ज