दीप-वीर लग्नासाठी इटलीला रवाना

पाहा हे खास फोटो 

| Nov 10, 2018, 17:51 PM IST

मुंबई : 14 आणि 15 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणारे दीपिका पदुकोण - रणवीर सिंह इटलीला रवाना झाले आहेत. शुक्रवारी रात्री हे दोघं आपल्या कुटुंबियांसोबत इटलीला रवाना झाले. यावेळी या दोघांनी देखील शुभ्र रंगाचे कपडे परिधान केले होते. लग्नबंधनात अडकण्याअगोदर दोघांनी देखील फोटो काढले. इटलीतील लेक कोमो येथे हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. 

1/5

रणवीर सिंह बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज 

2/5

रणवीर सिंहचा हा लूक सगळ्यांनाच आवडला 

3/5

लग्नाअगोदर रणवीर सिंहची हटके स्टाईल 

4/5

दीपिकाच्या चेहऱ्यावरील आनंद सगळ्यागोष्टी शेअर करत होत्या 

5/5

दीपिका पदुकोणचा हा सफेद रंगाचा ड्रेस सगळ्यांना आकर्षित करत होता