सॅमसंगचा फोल्ड होणारा स्मार्टफोन, पहिला लूक पाहा

Nov 21, 2018, 21:39 PM IST
1/10

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने बुधवारी सॅन फ्रांसिस्कोमध्ये आपला फोल्ड करण्यायोग्य फोनचे अनावरण केले. हा फोन  Android आधारित आहे.  7.8 इंच स्क्रीनसह हा फोल्ड करण्यायोग्य Android फोन आहे. याचे बुकींक साधारण डिसेंबरच्या अखेरीस सुरू केले जाणार आहे. ( फोटो सौजन्याने: रॉयटर्स)

2/10

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने बुधवारी सॅन फ्रांसिस्कोमध्ये आपला फोल्ड करण्यायोग्य फोनचे अनावरण केले. हा फोन  Android आधारित आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अमेरिकेच्या मोबाइल प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी अॅण्ड मार्केटिंगचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जस्टिन डेनिसन यांनी स्क्रीनसह हा फोन लाँच केला. Samsung आपला फोल्डडेबल फोन मार्च किंवा मे महिन्यामध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. त्याची किंमत जवळजवळ 1770 डॉलर्स किंवा जवळपास 1,29,000 रुपये आहे. 7.8 इंच स्क्रीनसह हा फोल्ड करण्यायोग्य Android फोन आहे. याचे बुकींक साधारण डिसेंबरच्या अखेरीस सुरू केले जाणार आहे. ( फोटो सौजन्याने: रॉयटर्स)

3/10

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने बुधवारी सॅन फ्रांसिस्कोमध्ये आपला फोल्ड करण्यायोग्य फोनचे अनावरण केले. हा फोन  Android आधारित आहे.  त्याची किंमत जवळजवळ 1770 डॉलर्स किंवा जवळपास 1,29,000 रुपये आहे. 7.8 इंच स्क्रीनसह हा फोल्ड करण्यायोग्य Android फोन आहे. याचे बुकींक साधारण डिसेंबरच्या अखेरीस सुरू केले जाणार आहे. ( फोटो सौजन्याने: रॉयटर्स)

4/10

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने बुधवारी सॅन फ्रांसिस्कोमध्ये आपला फोल्ड करण्यायोग्य फोनचे अनावरण केले. हा फोन  Android आधारित आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अमेरिकेच्या मोबाइल प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी अॅण्ड मार्केटिंगचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जस्टिन डेनिसन यांनी स्क्रीनसह हा फोन लाँच केला. Samsung आपला फोल्डडेबल फोन मार्च किंवा मे महिन्यामध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. त्याची किंमत जवळजवळ 1770 डॉलर्स किंवा जवळपास 1,29,000 रुपये आहे. 7.8 इंच स्क्रीनसह हा फोल्ड करण्यायोग्य Android फोन आहे. याचे बुकींक साधारण डिसेंबरच्या अखेरीस सुरू केले जाणार आहे. ( फोटो सौजन्याने: रॉयटर्स)

5/10

सॅमसंगने बुधवारी सॅन फ्रांसिस्कोमध्ये आपला फोल्ड करण्यायोग्य फोनचे अनावरण केले. हा फोन  Android आधारित आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अमेरिकेच्या मोबाइल प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी अॅण्ड मार्केटिंगचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जस्टिन डेनिसन यांनी स्क्रीनसह हा फोन लाँच केला.  

6/10

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने बुधवारी सॅन फ्रांसिस्कोमध्ये आपला फोल्ड करण्यायोग्य फोनचे अनावरण केले. हा फोन  Android आधारित आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अमेरिकेच्या मोबाइल प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी अॅण्ड मार्केटिंगचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जस्टिन डेनिसन यांनी स्क्रीनसह हा फोन लाँच केला. Samsung आपला फोल्डडेबल फोन मार्च किंवा मे महिन्यामध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. त्याची किंमत जवळजवळ 1770 डॉलर्स किंवा जवळपास 1,29,000 रुपये आहे. 7.8 इंच स्क्रीनसह हा फोल्ड करण्यायोग्य Android फोन आहे. याचे बुकींक साधारण डिसेंबरच्या अखेरीस सुरू केले जाणार आहे. ( फोटो सौजन्याने: रॉयटर्स)

7/10

8/10

Samsung आपला फोल्डडेबल फोन मार्च किंवा मे महिन्यामध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. त्याची किंमत जवळजवळ 1770 डॉलर्स किंवा जवळपास 1,29,000 रुपये आहे. 7.8 इंच स्क्रीनसह हा फोल्ड करण्यायोग्य Android फोन आहे. याचे बुकींक साधारण डिसेंबरच्या अखेरीस सुरू केले जाणार आहे. ( फोटो सौजन्याने: रॉयटर्स)

9/10

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने बुधवारी सॅन फ्रांसिस्कोमध्ये आपला फोल्ड करण्यायोग्य फोनचे अनावरण केले. हा फोन  Android आधारित आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अमेरिकेच्या मोबाइल प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी अॅण्ड मार्केटिंगचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जस्टिन डेनिसन यांनी स्क्रीनसह हा फोन लाँच केला.  ( फोटो सौजन्याने: रॉयटर्स)

10/10

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने बुधवारी सॅन फ्रांसिस्कोमध्ये आपला फोल्ड करण्यायोग्य फोनचे अनावरण केले. ( फोटो सौजन्याने: रॉयटर्स)