कधी गुहेत तर कधी स्कूबा! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर 'या' टुरिस्ट स्पॉटचं बदललं रुप

सोशल मीडियात शेअर केलेल्या कधी पंतप्रधान गुहेत ध्यान करताना दिसतायत तर कधी पाण्यात डुबकी घेताना दिसतायत. पण त्यांच्या दौऱ्यानंतर टुरिस्ट स्पॉटची चर्चा देशभरात होते. 

| Feb 26, 2024, 16:27 PM IST

PM Modi visit Tourist Spot: सोशल मीडियात शेअर केलेल्या कधी पंतप्रधान गुहेत ध्यान करताना दिसतायत तर कधी पाण्यात डुबकी घेताना दिसतायत. पण त्यांच्या दौऱ्यानंतर टुरिस्ट स्पॉटची चर्चा देशभरात होते. 

1/9

कधी गुहेत तर कधी स्कूबा! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर 'या' टुरिस्ट स्पॉटचं बदललं रुप

PM Modi visit Lakshadweep Kedarnath Dwarka tourist spots has changed

PM Modi visit Tourist Spot: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप, केदारनाथ, द्वारकाधिश, गणकोट अशा विविध ठिकाणांना भेट दिली. याचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले. या फोटोत कधी पंतप्रधान गुहेत ध्यान करताना दिसतायत तर कधी पाण्यात डुबकी घेताना दिसतायत. 

2/9

मोठे संख्येने टुरिस्ट

PM Modi visit Lakshadweep Kedarnath Dwarka tourist spots has changed

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी ज्या ठिकाणांना भेट दिली. त्या ठिकाणांचं स्वरुप आता बदललंय. येथे अचानक मोठे संख्येने टुरिस्ट जाऊ लागले आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

3/9

खोल समुद्रात डुबकी

PM Modi visit Lakshadweep Kedarnath Dwarka tourist spots has changed

पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या द्वारका येथील समुद्रामध्ये हातात मोरपंख  घेऊन डुबकी घेतली. येथे त्यांनी द्वारकाधीश मंदिरात पूजाअर्चा केली तर श्रीकृष्णाला मोर अर्पित केला. हा व्हिडीओ आतापर्यंत 38 लाख जणांनी पाहिलाय. तर 44 हजारहून अधिक जणांनी शेअर केलाय. इन्स्टाग्रामवर तर 3 कोटी 80 लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. 

4/9

मोदींचे गुफेत ध्यान

PM Modi visit Lakshadweep Kedarnath Dwarka tourist spots has changed

 18 मे 2019 रोजी मोदींनी केदारनाथच्या गुफेतील ध्यानाचे फोटो शेअर केले होते. यानंतर ते एक टुरिस्ट डेस्टिनेशन बनलं. त्याच वर्षाच्या ऑक्टोबर 2019 पर्यंतच्या सर्व बुकींग फूल झाल्या होत्या. यानंतर येथील 

5/9

समुद्र तळापासून 12 हजार फूट उंच

PM Modi visit Lakshadweep Kedarnath Dwarka tourist spots has changed

गढवाल विकास मंडल विकास निगमने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथच्या त्या ठिकाणासाठी 1500 रुपये तर दिवसासाठी 990 रुपये प्रवास शुल्क घेतले जाते. समुद्र तळापासून 12 हजार फूट उंच या ठिकाणी आता वायफाय, फोन आणि बेडची व्यवस्था आहे.

6/9

लक्षद्वीपचे फोटो व्हायरल

PM Modi visit Lakshadweep Kedarnath Dwarka tourist spots has changed

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील तिथे जाऊन आपले फोटो शेअर करत आहेत. अनेकांनी मॉलदिव्सची ट्रिप कॅन्सल केल्या आहेत. लक्षद्वीप हा पर्यटन हॉटस्पॉट बनलाय. 

7/9

खर्चाचा अंदाज

PM Modi visit Lakshadweep Kedarnath Dwarka tourist spots has changed

लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या आधी 25 हजार इतकी होती. जी कित्येक पटीने वाढलीय. कोच्चीहून लक्षद्वीपला जाण्यासाठी 14 ते 18 तास लागतात. येथे यावरुन येथे होणाऱ्या खर्चाचा अंदाज लावता येईल. 

8/9

गंगटोकचे फोटो व्हायरल

PM Modi visit Lakshadweep Kedarnath Dwarka tourist spots has changed

सिक्कीमची राजधानी गंगटोक हे भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. येथे प्रसिद्ध माऊंट कंचनजंघा सारखे डोळे दिपवणारे ठिकाण आहे. 24 सप्टेंबर 2018 ला पंतप्रधानांनी गंगटोकचे फोटो शेअर केले होते. येथे ते सकाळच्या चहाचा आनंद घेताना दिसत होते.

9/9

गंगटोकबद्दल सर्च

PM Modi visit Lakshadweep Kedarnath Dwarka tourist spots has changed

या ठिकाणी पंतप्रधान स्वत: फोटो क्लिक करताना दिसले. त्यांनी येथील 4 फोटे ट्विटरवर शेअर केले. सिक्किमच्या वाटेतील हे फोटो असल्याचे त्यांनी सांगितले. हे फोटो व्हायरल झाले. यानंतर गंगटोकबद्दल जाणून घेतले गेले.