प्रियंका चोप्राच्या भावाचा तिसऱ्यांदा साखरपुडा, दोन वेळा तुटलं नातं, आता 'या' साऊथ अभिनेत्रीचा धरला हात
प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि अभिनेत्री नीलम यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
Sidharth Chopra Neelam Upadhyay Engagement : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत ग्लोबल ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचं संपूर्ण कुटूंब सध्या चर्चेत आहे. याला कारण आहे प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आपली गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री नीलम उपाध्यायसोबत साखरपुडा करत आहे. सिद्धार्थच्या आनंदात सहभागी होण्यासाठी प्रियंका चोप्रा भारतात आली आहे. तसेच या साखरपुड्या प्रियंकाची चुलत बहिण आणि बिग बॉस फेम मन्नारा चोप्रा देखील सहभागी झाले आहेत. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
सिद्धार्थ-नीलमचा साखरपुडा

प्रेमळ कॅप्शन

तिसऱ्यांदा साखरपुडा

सिद्धार्थ आणि नीलम या दोघांना 2020 मध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या होली पार्टीमध्ये पाहिलं. यानंतर दोघांची खूप चर्चा झाली. या अगोदर सिद्धार्थचा दोन वेळा साखरपुडा झाला होता. मात्र हे नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर सिद्धार्थने नीलमशी साखरपुडा केला आहे. या अगोदर सिद्धार्थचा साखरपुडा इशिता कुमार आणि कनिका माथुरसोबत झाला होता.
भावाच्या साखपुड्यासाठी भारतात आली प्रियंका

कुटुंबासोबतचे खास फोटो

कधी करणार लग्न

खास फोटो पोस्ट
