रहस्यमयी खंडोबा मंदिर! सोमवती अमावस्येला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आवर्जून जेजुरीला का येतात?
Somvati Amavasya : जेजुरी गड हा समुद्रसपाटीपासून 2355 फूट उंचीवर आहे. जाणून घेवूया खंडोबा मंदिराची रहस्ये.
वनिता कांबळे
| Sep 02, 2024, 16:32 PM IST
Somvati Amavasya Pune Jejuri Temple : यळकोट यळकोट जय म्हालार... जेजुरीचा खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. सोमवती अमावस्येला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला येतात. सोमवती अमावस्येचे महत्व काय आहे. जेजुरी गडावरील खंडोबाचे मंदिर देखील तितकेच रहस्यमयी आहे. जाणून घेऊया नेमकं काय खास आहे.
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8