राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी! राम प्राणप्रतिष्ठादिनी घराच्या दारात काढा सुंदर रांगोळी

Ram Mandir Rangoli Designs : जगभरातील राम भक्त 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी खूप उत्सुक आहे. यादिवशी देशभरात दिवाळीचं वातावरण असणार आहे. यादिवशी प्रत्येक घरात रामाची पूजा आणि दिवे लावण्यात येणार आहे. अशावेळी घराच्या दारात सुंदर रांगोळीचे डिझाईन्स आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. 

Jan 20, 2024, 11:39 AM IST
1/12

राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी! 22 जानेवारीला अख्खा देशा नाही तर जगभरात उत्साहाचं वातावरण असणार आहे. 

2/12

अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. 

3/12

रामलल्लाच्या स्वागतासाठी प्रत्येक घर दिव्याने लखलखणार आहे. जगभरात जणू दिवाळीचा आनंद सर्वत्र दिसणार आहे.

4/12

तुमचं दारासमोर रामाच्या स्वागतासाठी सुंदर अशी रांगोळी काढा. 

5/12

रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी संध्याकाळी दारात तुपाचा दिवा लावायचा आहे. 

6/12

तुम्ही अयोध्येला जाऊ शकल्या नाही तरी हरकत नाही आपल्या आपल्या घरी रामाची विधीवत पूजा तुम्ही करु शकता. 

7/12

यादिवशी रामाला अभिषेक करुन घरात खीरचा प्रसाद बनवा. 

8/12

तब्बल 500 वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील नवीन मंदिरात विराजमान होणार आहे. 

9/12

रामलल्लाची बालस्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. 

10/12

अभिजित मुहूर्तावर हा सोहळा होणार असून अख्खं जग या ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार होणार आहे. 

11/12

या सोहळ्याचं थेट प्रेक्षपण डीडी न्यूजवरुन दाखविण्यात येणार आहे. 

12/12

या सोहळ्याचा आनंद सगळ्यांना घेता यावा म्हणून देशात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.