राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन  देखील सज्ज

Oct 21, 2019, 12:46 PM IST

मुंबई : राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र असून राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान होणार आहे.  विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदाचे मतदान हे तोडीचे होणार आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन  देखील सज्ज झालं आहे.

1/13

बनवारीलाल पुरोहित

बनवारीलाल पुरोहित

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पश्चिम नागपूर मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदान केलं

2/13

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

3/13

विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबीयांसहीत बजावला मतदानाचा हक्क

विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबीयांसहीत बजावला मतदानाचा हक्क

विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबीयांसहीत बजावला मतदानाचा हक्क

4/13

ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

5/13

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी बजावला मतदानाचा हक्क

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी बजावला मतदानाचा हक्क

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी बजावला मतदानाचा हक्क

6/13

देशमुख कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

देशमुख कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

देशमुख कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

7/13

प्रकाश आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रकाश आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रकाश आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

8/13

उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क

उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क

उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क  

9/13

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्नी कांचन गडकरी यांच्या सोबत बजावला मतदानाच्या हक्क.  

10/13

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बजावला मतदानाच्या हक्क.   

11/13

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

अजीत पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क.  

12/13

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क.  

13/13

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क.