Sayani Gupta Photos: बॉलिवूड अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट, पाहा Photo पाहिलेत का?
सयानी गुप्ता (Sayani Gupta) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. असेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Sayani Gupta Hot Photos: बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ता (Sayani Gupta) हिने अनेक बॉलिवूड सिनेमात आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. तिच्या या अभिनयात ती नेहमी गरीब पात्र निभावतानाच दिसली आहे. त्यामुळे नेहमी गरीब पात्र साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत. या फोटोंची एकच चर्चा आहे.
![Sayani Gupta](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/12/544890-s1.jpg)
![Sayani Gupta](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/12/544889-s2.jpg)
![Sayani Gupta](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/12/544888-s3.jpg)
![Sayani Gupta](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/12/544887-s4.jpg)