जन्नतपेक्षा कमी नाही शाहरुखचा बंगला !

शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि त्यांच्या तीन मुलांसह मुंबईतील त्याच्या ड्रीम होम मन्नतमध्ये राहतो. चला आज बॉलिवूडच्या किंग खानच्या या आलिशान घराची आतली झलक बघूया... 

Oct 30, 2023, 18:14 PM IST

शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि त्यांच्या तीन मुलांसह मुंबईतील त्याच्या ड्रीम होम मन्नतमध्ये राहतो. चला आज बॉलिवूडच्या किंग खानच्या या आलिशान घराची आतली झलक बघूया... 

1/11

शाहरुख खानच्या आलिशान घर मन्नतची सर्वत्र चर्चा आहे. किंग खानचा हा ड्रीम पॅलेस अतिशय भव्य आहे जिथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत.  

2/11

शाहरुख खानचा मन्नत हा बंगला सहा मजली उंच आहे आणि मुंबईतील सर्वात महागड्या निवासी मालमत्तांपैकी एक आहे. अनेक बेडरूम, लिव्हिंग एरिया, जिम, लायब्ररी याशिवाय एक वैयक्तिक सभागृह देखील यामध्ये  आहे. 

3/11

शाहरुखच्या  चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या घराची कथाही अगदी सिनेमॅटिक आहे. मन्नत, 1920 च्या दशकातील ग्रेड तीन हेरिटेज व्हिला होतं  आधी व्हिला व्हिएना  म्हणून ओळखले जात होते.  आणि 2001 मध्ये बॉलीवूड स्टारने मन्नतला विकत घेतले आणि ते आपल्या स्वप्नातील घर बनवले.

4/11

आज शहरातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक, मन्नतची रचना शाहरुख खानची लेडी गौरी खान यांनी आर्किटेक्ट-डिझायनर कैफ फकीह यांच्या सहकार्याने केली आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी जवळपास एक दशक लागला होता. 

5/11

किंग खानच्या घराचा प्रत्येक कोपरा विचारपूर्वक तयार करण्यात आला असून येथे भव्यतेची झलक स्पष्टपणे दिसून येते. 

6/11

गौरी खानचे तिच्या मन्नत या बंगल्यातील आवडते ठिकाण म्हणजे तिची टेरेस. ती अनेकदा तिथे वेळ घालवताना दिसते.  

7/11

शाहरुख खानसुद्धा खास दिवसांमध्ये चाहत्यांना भेटण्यासाठी टेरेसवर दिसतो. जसे की ईद किंवा अभिनेत्याचा वाढदिवस निमित्त 

8/11

तुम्हाला आठवतंय का किंग खानने 2018 च्या दिवाळीसाठी शेकडो दिव्यांनी आपले टेरेस कशी सजवले होते..   

9/11

शाहरुख खानच्या घराचे फर्निचर असो किंवा इंटीरियर, सर्व काही अतिशय खास आहे आणि ते अत्यंत विलासी वाटते.

10/11

किंग खानचा बेडरूम राजांच्या बेडरूमपेक्षा कमी नाही. या ठिकाणची भव्यता पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

11/11

शाहरुख खानची मोठमोठी पेंटिंग्सही त्याच्या घराच्या भिंतींवर लावण्यात आली आहेत.