पालकांनी मुलांना 'या' चांगल्या सवयी नक्की लावाव्यात
लहान मुलं आपल्या पालकांचं बघून वागतात, बोलतात आणि व्यक्त होतात. लहान मुलांमध्ये निरीक्षण शक्ती जास्त असते त्यामुळे मोठी माणसं जसं वागतात , बोलतात तेच वागणं लहान मुलं आत्मसात करतात. म्हणूनच लहान मुलांशी संवाद साधताना त्यांच्या समोर काळजीपूर्वक व्यक्त होणं गरजेचं आहे.
मुलं पालकांच्या चांगल्या,वाईट सगळ्याच सवयी आत्मसात करतात. जर तुम्हाला वाईट सवयी असतील तर मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडाव्या लागतील.
1/6
2/6
संयम ठेवणं
3/6
मदतशील असणं
4/6
आपलं मतं मांडणं
5/6
जबाबदारीची जाणीव करुन देणं
6/6