Angioplasty : काय असते एंजियोप्लास्टी? उपचारानंतर 4 गोष्टींची घ्यावी विशेष काळजी
What is Angioplasty : अभिनेता श्रेयस तळपदेला सिनेमाच्या शुटिंग दरम्यानच हार्ट अटॅक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्याच्यावर तात्काळ अँजियोप्लास्टी करण्यात आली. एकदा Angioplasty झाल्यानंतर रुग्णाने कोणती काळजी घ्यावी?
Shreyas Talpade : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. गुरुवारी तो मुंबईत एका चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंगनंतर त्याला बरे वाटत नव्हते आणि घरी पोहोचताच तो कोसळला. त्यांची पत्नी दीप्तीने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे अँजिओप्लास्टी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. वयाच्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेची एंजियोप्लास्टी झाली आहे. आता त्याच्या तब्बेतीमध्ये सुधारणा आहे. जाणून घेऊया एंजियोप्लास्टी म्हणजे काय? याचा आरोग्यावर काय परिणाम-नुकसान होतो?
श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक
![श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक Shreyas Talpade suffers heart attack undergoes angioplasty](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/15/680692-shreyas.png)
प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे शुटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. मुंबईत शूटिंग संपल्यानंतर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो बेशुद्ध झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणानंतर श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता.
काय आहे एंजियोप्लास्टी
![काय आहे एंजियोप्लास्टी Shreyas Talpade suffers heart attack undergoes angioplasty](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/15/680689-heartattackmain14.png)
एक ते दीड तासात उपचार महत्त्वाचे
![एक ते दीड तासात उपचार महत्त्वाचे Shreyas Talpade suffers heart attack undergoes angioplasty](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/15/680687-heartattack1.png)
या प्रक्रियेला पर्क्यूटेनियस ट्रान्सलुमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी असेही म्हणतात. अनेक प्रकरणांमध्ये, अँजिओप्लास्टीनंतर डॉक्टर कोरोनरी आर्टरी स्टेंट देखील बसवतात. या स्टेट नसांमध्ये रक्त प्रवाहांना पुन्हा दुरुस्त करण्याचे काम करतात. हार्ट अटॅक आल्यानंतर रुग्णाला अवघ्या दीड ते दोन तासात अँजियोप्लास्टी करणे आवश्यक आहे.
अँजियोप्लास्टी झाली तर मृत्यूचा धोका कमी
![अँजियोप्लास्टी झाली तर मृत्यूचा धोका कमी Shreyas Talpade suffers heart attack undergoes angioplasty](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/15/680686-heartattack-1.png)
बलून अँजियोप्लास्टी
![बलून अँजियोप्लास्टी Shreyas Talpade suffers heart attack undergoes angioplasty](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/15/680685-baloon.png)
बलून अँजिओप्लास्टी दरम्यान, कॅथेटर नावाची पातळ ट्यूब हात किंवा मांडीजवळ लहान चीराद्वारे बनविली जाते आणि ती ब्लॉक झालेल्या धमनीत घातली जाते. डॉक्टर एक्सरे किंवा व्हिडीओच्या मदतीने ट्यूब मॉनिटर करतात. कॅथेटरच्या धमनीमध्यो पोहोचल्यानंतर याला फुलवली जाते. या बलून प्लाकला दाबून चपटी केली जाते. ज्यामध्ये धमण्या रुंद होतात आणि रुग्णचे ब्लड सर्क्युलेशन उत्तम होते.
लेझर अँजियोप्लास्टी आणि एथरेक्टॉमी
![लेझर अँजियोप्लास्टी आणि एथरेक्टॉमी Shreyas Talpade suffers heart attack undergoes angioplasty](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/15/680684-hospital.png)
अँजियोप्लास्टीचे फायदे
![अँजियोप्लास्टीचे फायदे Shreyas Talpade suffers heart attack undergoes angioplasty](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/15/680683-angeo1.png)
अँजियोप्लास्टीचे नुकसान
![अँजियोप्लास्टीचे नुकसान Shreyas Talpade suffers heart attack undergoes angioplasty](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/15/680682-angeo.png)
प्रत्येक मेडिकल प्रोसिझरमध्ये काही ना काही नुकसान असते. अँजियोप्लास्टीमध्ये एनेस्थेटिक, डाय किंवा अँजियोप्लास्टीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही मटेरियलमुळे रुग्णाला ऍलर्जी होऊ शकते. तसेच या व्यतिरिक्त धमन्यांमध्ये ब्लीडिंग, क्लॉटिंग किंवा ब्रूसिंगची समस्या होऊ शकते. सर्जरीनंतर हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता होण्याचा धोका असतो.
किडनीचा त्रास
![किडनीचा त्रास Shreyas Talpade suffers heart attack undergoes angioplasty](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/12/15/680681-kidney.png)