पोट साफ होत नाही? रात्री पाण्यात भिजवून खा 'या' बिया; सकाळीच आतड्यातील घाण बाहेर निघेल

आजकाल अनेक जण बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहेत. वाढती  उष्णता आणि तणाव यामुळं अपचन व बद्धकोष्ठतेसारखे आजार वाढले आहेत. बद्धकोष्ठतेवर तुम्ही घरगुती उपायांनीही मात करु शकतात. 

| May 12, 2024, 19:06 PM IST

Soaked Sabja Seeds: आजकाल अनेक जण बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहेत. वाढती  उष्णता आणि तणाव यामुळं अपचन व बद्धकोष्ठतेसारखे आजार वाढले आहेत. बद्धकोष्ठतेवर तुम्ही घरगुती उपायांनीही मात करु शकतात. 

1/7

पोट साफ होत नाही? रात्री पाण्यात भिजवून खा 'या' बिया; सकाळीच आतड्यातील घाण बाहेर निघेल

Soaked Sabja Seeds For Constipation Relief Home Remedies in marathi

 पाचनसंस्था कमकुवत असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. यामुळं पोट सकाळी नीट साफ होत नाही. पोट साफ झालं नाही तर दिवसभर चिडचिड होते. अशावेळी घरगुती उपायांनी तुम्ही बद्धकोष्ठतेवर मात करु शकता. सब्जाच्या बियांमध्ये अनेक लाभदायक गुण असतात. जे आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. बद्धकोष्ठतेवरही सब्जाच्या बिया गुणकारी असतात. 

2/7

Soaked Sabja Seeds For Constipation Relief Home Remedies in marathi

सब्जाच्या बियांमध्ये हाय फायबर, पोटॅशियम, मॅग्नीशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी असे गुण असतात. या तत्वांमुळं तुमची पाचन प्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून तुम्हाला आराम मिळतो. 

3/7

Soaked Sabja Seeds For Constipation Relief Home Remedies in marathi

 बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी रात्रभर सब्जाच्या बियांचे सेवन करणे चागंले. सब्जांच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर ते फुलल्यानंतर तुम्ही ते दुधात टाकून त्याचे सेवन करु शकता. 

4/7

Soaked Sabja Seeds For Constipation Relief Home Remedies in marathi

रात्रीच्या वेळी सब्जाच्या बियांचे तुम्ही सेवन केल्यास सकाळी तुमचं पोट एकदम साफ होईल. हवंतर तुम्ही सकाळी उपाशीपोटीही सब्जाच्या बिया खाऊ शकतात. 

5/7

Soaked Sabja Seeds For Constipation Relief Home Remedies in marathi

 सब्जाच्या बियांमध्ये फायबर असते त्यामुळं तुमची पाचनसंस्था अधिक मजबूत बनते. त्याचबरोबर पाचन पक्रियादेखील सुधारते. 

6/7

Soaked Sabja Seeds For Constipation Relief Home Remedies in marathi

बद्धकोष्ठतेवर सब्जाच्या बिया खूप लाभकारी आहेत. रात्री झोपायच्या आधी सब्जा सीड्स भिजवून खाल्ल्यास सकाळी पोट एकदम साफ होईल. 

7/7

Disclaimer

Soaked Sabja Seeds For Constipation Relief Home Remedies in marathi

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)