Photo : ड्रेस स्टायलिश अन् डोक्यावर ओढणी! सोनम कपूरची हटके फॅशन

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिनं शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. 

| Apr 19, 2024, 18:43 PM IST
1/7

सोनम कपूर

सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन डिवा म्हणून ओळखली जाते. ती नेहमीच काही तरी हटके फॅशन करताना दिसते. 

2/7

हटके फोटो

सोनमनं गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही बोल्ड आणि हटके फोटो शेअर केले आहेत. 

3/7

गोल्डन आउटफिट

सोनमनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं गोल्डन आउटफिट आणि मल्टी कलर लॉन्ग केप परिधान केल्याचे पाहायला मिळते. 

4/7

ब्लॅक रॉयल आउटफिट

सोनमनं दुसऱ्या फोटोत काळ्या रंगाचा गाउन परिधान केला आहे. 

5/7

निळ्या रंगाचा आउटफिट

सोनमनं निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला असून त्याला हटके लूक देण्यासाठी तिनं निळ्या रंगाची ओढणी डोक्यावर घेतली आहे. 

6/7

हटके कॅप्शनची चर्चा

सोनमनं हे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की "जगाला प्रकाशित करण्यासाठी, एकावेळी एक ड्रेस."

7/7

फॅशन डिवा

सोनमचे इन्स्टाग्रामवर 35. 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. तिचे फोटोशूट हे नेहमीच चर्चेत असतात.