South Actress Education: समंथा ते साई पल्लवी; किती शिकल्या आहेत या दाक्षिणात्य अभिनेत्री?

South Actress Education : 'या' अभिनेत्रींचे शिक्षण पाहून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का, कोण आहेत 'या' अभिनेत्री

Dec 06, 2022, 15:46 PM IST

South Actress Education : चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींविषयी सगळं जाणू घ्यायचे असते. त्यांचे रुटीन, त्यांचा आहार, त्यांचे फॅशन सगळं जाणून घ्यायचे असते. मग आज आम्ही तुम्हाला दक्षिणात्य अभिनेत्रींचे शिक्षण जाणून घेणार आहोत. 

1/8

South Actress Education, Sai Pallavi, Samantha Ruth Prabhu

साऊथची सुपरस्टार अभिनेत्री सई पल्लवी (Sai Pallavi) ही इंडस्ट्रीतील सर्वात शिकलेली अभिनेत्री आहे. सईने एमबीबीएस केले आहे पण मेडिकल लाईन सोडून चित्रपटात रुजू झाली आहे.

2/8

South Actress Education, Sai Pallavi, Samantha Ruth Prabhu

साउथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) चेन्नईच्या एसएमसी कॉलेजमधून बीकॉम केले आहे, ती सोशल मीडियावर पुस्तके वाचताना तिचे फोटो शेअर करत असते.  

3/8

South Actress Education, Sai Pallavi, Samantha Ruth Prabhu

साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, पूजाने अनेक बॉलिवूड चित्रपटही केले आहेत.  

4/8

South Actress Education, Sai Pallavi, Samantha Ruth Prabhu

रश्मिका मंदान्नाच्या (Rashmika Mandanna) शिक्षणाबद्दल सांगायचे तर, तिने एमएस रामय्या कॉलेजमधून मानसशास्त्र आणि पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे.  

5/8

South Actress Education, Sai Pallavi, Samantha Ruth Prabhu

'बाहुबली'ची देवसेना उर्फ ​​अनुष्का शेट्टीने (Anushka Shetty) बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून बीसीएचे शिक्षण घेतले आहे.  

6/8

South Actress Education, Sai Pallavi, Samantha Ruth Prabhu

पीएस 1 फेम अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) हिने बीबीएची पदवी मिळवली आहे, अभिनेत्रीच्या व्यवसायात जाण्याऐवजी तिने फिल्म लाइन निवडली.  

7/8

South Actress Education, Sai Pallavi, Samantha Ruth Prabhu

दक्षिणेतील लेडी सुपरस्टार नयनताराने (Nayanthara) तिरुवल्लाच्या मार्टोमा कॉलेजमधून बीए केले आहे.  

8/8

South Actress Education, Sai Pallavi, Samantha Ruth Prabhu

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपरस्टार कमल हसन (Kamal Hassan) यांची मुलगी श्रुती हसन (Shruti Hassan) हिने मानसशास्त्रात बीए केले आहे. ती खूप चांगली गायिकाही आहे.