Mental health: वाईट सवयी बदला अन्यथा, मानसिक आरोग्य बिघडण्याचे मिळतील 'हे' संकेत

Mental Health Issues: आपल्याला अनेक वाईट सवयी असतात परंतु या वाईट सवयी वेळीच कमी करणं गरजेचे आहे. अन्यथा त्यातून तुम्हालाही गंभीर मानसिक आजार होण्याचा धोका असतो. 

Jan 20, 2023, 21:30 PM IST

आजकाल बहुतांश लोक मेंदूच्या आजारांना बळी पडत आहेत याचे कारण आजकाल लोकांची जीवनशैली बिघडली आहे त्यातून त्यांना लागलेल्या वाईट सवयीही कारणीभूत ठरत आहेत. 

1/5

Mental health: वाईट सवयी बदला अन्यथा, मानसिक आरोग्य बिघडण्याचे मिळतील 'हे' संकेत

bad habits to avoid

आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाईट सवयीही लागतात. परंतु तुम्हाला माहितीये का की या वाईट सवयी तुमच्या अंगवळणीही पडू शकतात. 

2/5

Mental health: वाईट सवयी बदला अन्यथा, मानसिक आरोग्य बिघडण्याचे मिळतील 'हे' संकेत

bad habits and mental health

जास्त गोड पदार्थ आपल्या मेंदूसाठी चांगल्या नसतात. तेव्हा अती गोड पदार्थ आणि बाहेरचं खाणं टाळा. 

3/5

Mental health: वाईट सवयी बदला अन्यथा, मानसिक आरोग्य बिघडण्याचे मिळतील 'हे' संकेत

mental health today

दारूचे सेवन आपल्या शरीरासाठी जसे योग्य नसते तेवढेच आपल्या मेंदूसाठीही नसते तेव्हा आपल्याला ही सवय वेळीच मोडली पाहिजे. 

4/5

Mental health: वाईट सवयी बदला अन्यथा, मानसिक आरोग्य बिघडण्याचे मिळतील 'हे' संकेत

mental health news

जंक फूडचा आपल्या शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे जास्त बाहेरचे ऑईली आणि स्पायसी खाणं टाळावे. 

5/5

Mental health: वाईट सवयी बदला अन्यथा, मानसिक आरोग्य बिघडण्याचे मिळतील 'हे' संकेत

mental health

जास्त चीडचीडही करणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा त्याचबरोबर रात्री झोप आली नाही तरीही चिंता आणि नैराश्याचा धोका वाढू शकतो.