वृत्तपत्र घ्यायलाही नसायचे पैसे, त्यात घरच्यांचाही विरोध; परिस्थितीशी लढून ऋतु 'अशी' बनली IAS
आयएएस रितू सुहास यापैकीच एक नाव आहे. कधीकाळी त्यांच्याकडे वर्तमानपत्र घ्यायलाही पैसे नसायचे. पण परिस्थिती तीच राहिली नाही.
Pravin Dabholkar
| Jul 08, 2024, 16:08 PM IST
IAS Ritu Suhas Success Story:आयएएस रितू सुहास यापैकीच एक नाव आहे. कधीकाळी त्यांच्याकडे वर्तमानपत्र घ्यायलाही पैसे नसायचे. पण परिस्थिती तीच राहिली नाही.
1/8
वृत्तपत्र घ्यायलाही नसायचे पैसे, त्यात घरच्यांचाही विरोध; परिस्थितीशी लढून ऋतु 'अशी' बनली IAS
![वृत्तपत्र घ्यायलाही नसायचे पैसे, त्यात घरच्यांचाही विरोध; परिस्थितीशी लढून ऋतु 'अशी' बनली IAS Success Story IAS Ritu Suhas Inspirational Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/762999-ias-ritu-suhas9.png)
IAS Ritu Suhas Success Story: ज्याच्या आयुष्यात संघर्ष जितका लवकर येतो तितक्या लवकर तो माणूस यशस्वी होतो. संघर्ष त्याला माणूस म्हणून घडवत असतो. यातूनच पुढे यशोगाथा लिहिल्या जातात. आयएएस रितू सुहास यापैकीच एक नाव आहे. कधीकाळी त्यांच्याकडे वर्तमानपत्र घ्यायलाही पैसे नसायचे. पण परिस्थिती तीच राहिली नाही.
2/8
अतिरिक्त संचालक म्हणून लखनौमध्ये
![अतिरिक्त संचालक म्हणून लखनौमध्ये Success Story IAS Ritu Suhas Inspirational Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/762998-ias-ritu-suhas2.png)
3/8
आर्थिक अडचणींचा सामना
![आर्थिक अडचणींचा सामना Success Story IAS Ritu Suhas Inspirational Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/762997-ias-ritu-suhas3.png)
त्यांचे वडील आरपी शर्मा लखनौ उच्च न्यायालयात वकील होते. पण तरीही कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी काही चांगली नव्हती. त्यामुळेच त्यांना अभ्यास पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आयुष्यातील रितू यांनी अनेक चढ-उतार पाहिले. यातच नवयुग गर्ल्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करुन त्यांनी आयएएसची तयारी सुरू केली.
4/8
कुटुंबीयही नव्हते अनुकूल
![कुटुंबीयही नव्हते अनुकूल Success Story IAS Ritu Suhas Inspirational Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/762996-ias-ritu-suhas4.png)
रितूसाठी आयएएसची तयारी करणे सोपे नव्हते. कारण रितू राहत असलेल्या परिवारात मुलींच्या शिक्षणाबाबत आणि नोकरीबाबत फारशी जागृती नव्हती. मुलीने नोकरी करावी यासाठी कुटुंबीयही अनुकूल नव्हते. पण सरकारी नोकरीचे कारण देत त्या तयारीत करत राहिल्या. कुटुंबियांनी त्यांचे समर्पण पाहिले होते. रितू यांनी त्यांना जे करायचे तेच केले.
5/8
पीसीएसमधून आयएएस
![पीसीएसमधून आयएएस Success Story IAS Ritu Suhas Inspirational Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/762995-ias-ritu-suhas5.png)
6/8
वाईट दिवसही पाहिले
![वाईट दिवसही पाहिले Success Story IAS Ritu Suhas Inspirational Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/762994-ias-ritu-suhas6.png)
7/8
सोशल मीडियात प्रसिद्ध
![सोशल मीडियात प्रसिद्ध Success Story IAS Ritu Suhas Inspirational Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/08/762993-ias-ritu-suhas7.png)