'तारक मेहता'च्या दया भाभींनी नाकारली सलमानची 65 कोटींची ऑफर

'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेतील दिशा वकानीने नाकारली सलमान खानच्या या शोची 65 कोटींची ऑफर. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Oct 04, 2024, 16:08 PM IST
1/6

मालिकेतून प्रसिद्धी

दिशा वकानी ही 'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेत दिसली होती. याच मालिकेतून दिशाला प्रसिद्धी मिळाली आहे.  

2/6

दया बेन

'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेत तिने दया बेनची भूमिका केली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. 

3/6

मालिका सोडली

दिशा वकानी हिने 2017 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली. कारण ती प्रसूतीच्या रजेवर गेली आणि तेव्हापासून ती कधीही पडद्यावर दिसली नाही.

4/6

65 कोटींची ऑफर

रिपोर्टनुसार, अभिनेत्री दिशा वकानीला सलमान खानच्या एका शोची ऑफर आली होती. त्यासाठी तिला 65 कोटी रुपये मिळणार होते. 

5/6

सर्वात मोठी ऑफर

सलमानच्या शोच्या निर्मात्यांनी दिलेली ही सर्वात मोठी ऑफर असल्याचे देखील सांगितले जात आहे. 

6/6

अनेक वेळा ऑफर

Teleupdater च्या रिपोर्टनुसार, दिशा वकानीला अनेक वेळा सलमानच्या शोची ऑफर आली पण अभिनेत्रीने कधीही हो म्हटले नाही.